Biography of bhagat singh in marathi ovens
Biography of indira gandhi.
भगतसिंग
भगतसिंग (भगत सिंह) | |
---|---|
भगतसिंगांचे छायाचित्र | |
टोपणनाव: | भागनवाला |
जन्म: | २८ सप्टेंबर १९०७ ल्यालपूर, पंजाब, भारत |
मृत्यू: | २३ मार्च, १९३१ (वय २३) लाहोर, पंजाब, ब्रिटिश भारत |
चळवळ: | भारतीय स्वातंत्र्यलढा |
संघटना: | नौजवान भारत सभा कीर्ती किसान पार्टी हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन |
पत्रकारिता/ लेखन: | अकाली, अनुवाद 'मेरा आयरिश स्वतंत्रता संग्राम' |
धर्म: | शीख |
प्रभाव: | मार्क्स,लेनीन,बकुनीन,समाजवाद, कम्युनिस्ट |
प्रभावित: | चंद्रशेखर आझाद |
वडील: | सरदार किशनसिंग संधू |
आई: | विद्यावती |
भगतसिंग (पंजाबी उच्चारण:(ऐका)२८ सप्टेंबर, १९०७ - २३ मार्च, १९३१) एक भारतीय क्रांतिकारक होते.
Biography of bhagat singh in marathi ovens
हिंदुस्थानातील ब्रिटिश साम्राज्याविरुद्धच्या लढ्यात त्यांनी केलेल्या दोन शोर्य कार्यांमुळे वयाच्या २३व्या वर्षी त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली.
डिसेंबर १९२८ मध्ये, भगतसिंग आणि त्याचे सहकारी, शिवराम राजगुरू यांनी २१ वर्षीय ब्रिटिश पोलीस अधिकारी जॉन साँडर्सला लाहोर येथे गोळ्या घालून ठार मारले.
जेम्स स्कॉट ह्यांना ठार मारण्याचा हेतू